सारथी शिष्यवृत्ती योजनेत नम्रता पाटीलची निवड; यशोदीप अकॅडमीतर्फे गौरव
शिरोळ / प्रतिनिधी जिद्द,परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर कु.नम्रता राजेंद्र पाटील हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था) यांच्या शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजनेत तिची निवड झाली असून,यामुळे तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला भक्कम आधार मिळाला आहे. मराठा, कुणबी-मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेमार्फत … Read more