“संपूर्ण गाव एकवटलं” ल.क.अकीवाटे औद्योगिक वसाहत पाणी प्रदूषणाविरोधात अर्जुनवाड ग्रामस्थ आक्रमक, गाव बंद ठेवून निषेध
जयसिंगपूर / प्रतिनिधी जयसिंगपूर येथील ल.क.अकीवाटे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणारे प्रदूषित सांडपाणी थेट कृष्णा नदी पात्रात मिसळत असल्याने नदीकाठावरील नागरिकांच्या …