आम्ही सारे लोककला महोत्सवाची सांगता, लोककलेतून महाराष्ट्राची परंपरा, संस्कृतीचे दर्शन

लोकशिक्षण कला केंद्र निर्माण करण्यासाठी गणपतराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा : ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस शिरोळ येथे आम्ही सारे लोककला महोत्सवाची सांगता ; लोककलेतून महाराष्ट्राची परंपरा, संस्कृतीचे दर्शन शिरोळ / प्रतिनिधी लोककलाकारांची भाकरी जपण्याचे कार्य लोककला महोत्सवातून होत असते. हे कार्य खरोखरच ऐतिहासिक आहे. निर्मळ आरोग्य राखण्यासाठी माणसाला लोककला आवश्यक आहेत.समाज सध्या आजारी पडला असून … Read more

भानामतीच सावट ‘त्या’ हाप स्पीच क्रिकेट स्पर्धेवर,खेळाडूंनी घेतली धास्ती

भानामतीच सावट ‘त्या’ हाप स्पीच क्रिकेट स्पर्धेवर, खेळाडूंनी घेतली धास्ती शिरोळ / प्रतिनिधी करणी,भूतबाधा,भानामती आज पर्यत भाऊ बंधकीत, निवडणूकीत केल्याचे पाहिलं व ऐकलं होतं.पण आता मात्र चक्क हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेत आपलेच वर्चस्व राहावे याकरिता विरोधी संघाच्या नावाच्या व खेळाडूंच्या चिठ्ठ्या लिहून त्या चिठ्ठ्या काळया बाहुलीच्या पोटात टाचणीने टोचून  करणी व भानामती करणाऱ्या अघोरी कृत्याचा … Read more

मा.राजदूत ज्ञानेश्वर मुळे चांगुलपणाची चळवळसाठी सहकार्य राहील – मा.उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू 

मा.राजदूत ज्ञानेश्वर मुळे चांगुलपणाची चळवळसाठी सहकार्य राहील – मा.उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शिरोळ / प्रतिनिधी भारताचे माजी राजदूत ज्ञानेश्वर मुळे पुढाकाराने नवी दिल्ली येथे देशातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महान व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरव करून त्यांना मोमेंट ऑफ पॉझिटिव्ह ही संस्था प्रोत्साहन देत आहे या कार्यात आपण सर्वतोपरी सहकार्य करू तसेच ज्ञानेश्वर मुळे यांनी सुरू केलेले … Read more

‘धोकादायक’ १९८० सालचा ‘हा’ बंधारा मोजतोय अखेर्‍याची घटका

कोथळी- समडोळी बंधाऱ्याची पडझड: शेतकरी संकटात बंधारा नुतनीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज जयसिंगपूर / प्रतिनिधी वारणा नदीवरील कोथळी- समडोळी बंधार्‍याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.पीलरची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने बंधाराची अखेर्‍याची घटका मोजत आहे. यातच पाटबंधारे विभाग व प्रशासन बंधाऱा नुतनीकरण करण्यासाठी वेळीच ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.कोथळी-समडोळी बंधारा हा १९८० साली बांधण्यात … Read more

‘चिंताजनक बातमी’ १०७ वर्षांपूर्वीचे वाचनालय इतिहास जमा होण्याच्या मार्गावर

दानोळीतीलल बॅलिस्टर खर्डेकर वाचनालयाची दुरावस्था १०७ वर्षांपूर्वीचे वाचनालय इतिहास जमाच्या मार्गावर जयसिंगपूर / प्रतिनिधी दानोळी येथील सुमारे १०७ वर्षापूर्वीचे ऐतिहासिक वाचनालय सध्या प्रचंड दुरावस्थेत आहे.अनेक दुर्मिळ पुस्तकांचे वाचनालय इतिहासजमा होणार की काय? अशी भीती वाचकातून व्यक्त होऊ लागली आहे.दानोळी गावचे सुपुत्र आणि राजघराण्याचा वारसा असणारे बॅलिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या नावाने दानोळी येथे १९१६ साली सार्वजनिक … Read more

आरोग्यासाठी ‘सितोपलादी चुर्ण’चे फायदे एकदा पहाच

सितोपलादी चूर्ण हे खूप स्वस्त व खूप उपयोगी औषध आहे.हे सर्वांच्या घरी संग्रही असायलाच हवे.चवीला सुद्धा खूप छान आहे.बाजारामध्ये सितोपलादी चूर्ण सहज उपलब्ध आहे, आजकाल याच्या गोळ्यासुद्धा बाजारात आल्या आहेत. परंतु चूर्णच घ्यावे किंवा घरी सुद्धा तयार करू शकता. त्यातील घटकद्रव्ये खालीलप्रमाणे – खडीसाखर – १६०ग्रॅम वंशलोचन – ८० ग्रॅम पिंपळी – ४० ग्रॅम वेलची … Read more

थंडीत वाढणाऱ्या आजारावर आयुर्वेदिक उपाय पहा

ऐन थंडीत वाढणारे आजार – जुनाट सर्दी,ताप,आलेरजिक खोकला, न्यूमोनिया, दमा, ब्रॉनकायटिस, जळवात, संधिवात (Osteo Arthritis), आमवात (Rheumatoid Arthritis) कोरडी खाज, सायनूसायटिस, हार्ट अटॅक, पॅरालिसीस,नसांचे आजार, वात व्याधी हे आजार थंडीच्या मोसममध्ये बळावतात.यामध्ये घ्यावायची काळजी. उपाय – 1) प्रवास करताना नाकाला मास्क लावावे जेणेकरून धूळ व हवेतील धातू कण, परागकण नाकावाटे शरीरात जाणार नाहीत त्यामुळे जुनाट … Read more

‘या’ राशीच्या लोकांसाठी लाभदायक, १८ डिसेंबरचे राशी भविष्य

मेष – आज कुटुंबासोबत वेळ घालवाल.  वातावरण प्रसन्न राहील.नवीन मार्ग मिळतील. आरोग्याबाबत काळजी घ्या. वृषभ – आजचा दिवशी व्यावसायिकांना उत्तम असेल,बालपणीचे जुने  मित्र भेटतील,नोकरीत चांगली संधी मिळेल मिथुन – आज तुमचा दिवस उत्साहाचा असेल, कुंभार व्यवसायिकांना लाभ मिळेल,नवीन वाहन आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ. घरात आनंदाचे वातावरण राहील. कर्क – आजचा दिवस संमिश्र असेल. खरेदीसाठी खर्च होऊ होईल,आई-वडिलांचे … Read more

गणपतराव पाटील यांच्यामुळेच लोक कलाकारांना प्रतिष्ठा सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे

गणपतराव पाटील यांच्यामुळेच लोक कलाकारांना प्रतिष्ठा शिरोळमध्ये लोककला महोत्सव प्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे प्रतिपादन सुमारे 250 कलाकारांचा कला आविष्कार सादर कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिरोळ/ प्रतिनिधी कला आयुष्याला उर्मी देते कलाकार आपणाला आनंद देतो पण त्याच्या वेदना कधीच समाजासमोर येत नाहीत. वेदना विसरून तो पिढ्यानपिढ्या कला जिवंत ठेवतो आहे.चांगल्या कलेतून चांगला माणूस बनतो. … Read more

विद्या मंदिर चिंचवाड शाळेचा प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक

विद्या मंदिर चिंचवाड शाळेचा प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक जयसिंगपूर /प्रतिनिधी चिपरी केंद्रांतर्गत सन २०२३- २०२४ या शैक्षणिक वर्षातील सांस्कृतिक स्पर्धा केंद्र शाळा चिपरी येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेतील वरिष्ठ गटातील प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्या मंदिर चिंचवाड शाळेने प्रथम क्रमांक मिळवला.यामध्ये कु.किर्ती रवि सातपुते,कु.श्रद्धा रामदास कदम,साईराज महादेव पाटोळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवला.या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक … Read more