‘या’ राशी भाग्यवान ठरणार ! -पहा आजच राशी भविष्य
मेष – आजचा दिवस मेहनतीचा जाईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रलंबित कामे आज पूर्ण होण्याची शक्यता.कुटुंबाला वेळ द्याल वृषभ – आज आर्थिक फायदा होईल.राजकीय क्षेत्रात यश मिळेल.आज शासकीय कामे पूर्ण होणार. तुमचा मान-सन्मान वाढेल.आज दिलासादायक निर्णय होतील, मन प्रसन्न राहील. मिथुन- आजचा दिवस त्रासदायक राहील. मौल्यवान वस्तू सांभाळा.मुलाना शिक्षणात किंवा स्पर्धेत अपेक्षित यश न मिळाल्याने नाराज व्हाल.अनेक दिवस … Read more