‘या’ राशी भाग्यवान ठरणार ! -पहा आजच राशी भविष्य

मेष – आजचा दिवस मेहनतीचा जाईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रलंबित कामे आज पूर्ण होण्याची शक्यता.कुटुंबाला वेळ द्याल वृषभ – आज आर्थिक फायदा होईल.राजकीय क्षेत्रात यश मिळेल.आज शासकीय कामे पूर्ण होणार. तुमचा मान-सन्मान वाढेल.आज दिलासादायक निर्णय होतील, मन प्रसन्न राहील. मिथुन- आजचा दिवस त्रासदायक राहील. मौल्यवान वस्तू सांभाळा.मुलाना शिक्षणात किंवा स्पर्धेत अपेक्षित यश न मिळाल्याने नाराज व्हाल.अनेक दिवस … Read more

हरोली येथे श्री दत्तजयंती उत्सवास प्रारंभ 

श्री दत्त मंदिर हरोली येथे श्रीदत्तजयंती उत्सवास प्रारंभ प.पू. अनिलगिरी महाराज यांचे मार्गदर्शनाने व प.पू. श्री जिवनभारती महाराज यांचे आशिर्वादाने उद्या मंगळवार दि १९-१२-२०२३ ते बुधवार दि २७-१२-२३ पर्यंत श्री दत्त जयंती सोहळा श्री दत्त मंदिर क्रांतीनगर हरोली येथे होणार आहे.पहाटे ४.३० ते ६.३०- काकड आरती सकाळी ९ ते दुपारी १२ पारायण सोहळा दुपारी १२ते … Read more

नागीण म्हणजे काय? कोणाला होऊ शकते?लक्षणे काय ?

नागीण हा VARICELLA ZOSTER VIRUS या विषाणूमुळे होणारा त्वचेचा विकार आहे.या आजारामध्ये त्वचेवर ठणकणाऱ्या पाणी भरलेले फोड येतात. आपल्यापैकी बहुतेकांना लहानपणी कांजिण्यांचा आजार झालेला असतो.या आजाराचे विषाणू आपल्या मज्जारज्जूमध्ये जाऊन शांतपणे निष्क्रिय अवस्थेत लपलेले असतात.असे ते कित्येक वर्षे राहतात व त्यानंतर हेच विषाणू आपल्या शरीरातील मज्जारज्जूकडून निघणाऱ्या नसेमार्फत बाहेर येतात.या आजारामुळे ती नस तर दुखतेच … Read more

कन्या विद्या मंदिर दत्तनगर येथे वाचनालय आपल्या दारी उपक्रम

शिरोळ / प्रतिनिधी   येथील दत्तनगरमधील कन्या विद्या मंदिर येथे वाचनालय आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला शिरोळ पंचायत समितीतील शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत यांच्या अध्यक्षतेखाली व कविता सागर पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि पोस्टल लायब्ररीचे प्रमुख डॉ.सुनिल पाटील यांच्या प्रयत्नातून वाचनालय आपल्या दारी हा उपक्रम सोमवारपासून शाळेत सुरू आहे.सदर उपक्रमाची पाहणी व … Read more

छ.शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिरोळ नगरीमध्ये उभा राहावा हीच शिरोळकरांची इच्छा..!

ऐतिहासिक शिरोळ नगरीत अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभा राहावा शिरोळ / सचिन ऊर्फ शशिकांत पवार ‌१९ फेब्रुवारी २०२३ रोजी अखंड महाराष्ट्राबरोबर शिरोळ येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरी झाली.या शिवजयंतीचे नियोजन आयोजन हे आमच्या शिरोळ मधील  सर्व धर्म कार्यकर्ते सक्रिय सहभागातून दरवर्षी “शिवजयंती” … Read more

सदलगा नगरपालिकेच्या पोटनिवडणूकीसाठी ९ उमेदवार रिंगणात

सदलगा नगरपालिकेच्या पोटनिवडणूकीसाठी ९ उमेदवार रिंगणात लढत प्रभाग क्रमांक १५ व १६ मध्ये सरळ काँग्रेस विरुद्ध भाजप लढत सदलगा  / शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरातील पोटनिवडणुकीसाठी आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत संपून एकूण 18 उमेदवारांपैकी नऊ उमेदवार रिंगणात राहिले असून उर्वरित ठिकाणी संमिश्र लढत दिसून येत आहे.सदलगा नगरपालिका प्रभाग … Read more

दत्त जयंतीनिमित्त कुरुंदवाड चिलखी विभाग येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

दत्त जयंतीनिमित्त कुरुंदवाड चिलखी विभाग येथे धार्मिक कार्यक्रम माचे आयोजन कुरुंदवाड / प्रतिनिधी कुरुंदवाड येथील चिलखी विभाग येथे शतक शतकोत्तर  श्री दत्त मंदिर येथे शनिवार दि.२३ ते बुधवार दि.२७ डिसेंबर अखेर दत्त जयंती सोहळा होत आहे.यानिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत.मंगळवार दि २६ डिसेंबर रोजी सांय ७ वा.५ मी श्री दत्त जन्म सोहळा तर बुधवार … Read more

शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न – माजी आम.काकासाहेब पाटील 

आधुनिक युगात शिक्षणाचे महत्त्व जाणून घ्या – माजी आम.काकासाहेब पाटील  बोरगाव येथे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ बोरगांव / प्रतिनिधी शिक्षणाशिवाय जीवन नाही.अक्षराचे ज्ञान हे बालपणापासून घेऊन शिक्षण हे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आज सर्वांनी प्रयत्न केली पाहिजे.मराठा समाजाच्या युवक युतींमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आज समाजाचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.अनेक युवक युवती उच्चपदावर पोहोचण्यासाठी सर्वांचे मोठे योगदान … Read more

केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत राजाराम विद्यालयाचे घवघवीत यश

शिरोळ / प्रतिनिधी येथील राजाराम विद्यालय क्रमांक २ या शाळेने धरणगुत्ती येथे झालेल्या सांस्कृतिक व अर्जुनवाड येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राजाराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी धरणगुत्ती येथे झालेल्या केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत मोठा गटातील नाट्यीकरण स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. अर्जुनवाड येथे झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये राजाराम विद्यालयातील … Read more

दत्तवाड केंद्रस्तरीय स्पर्धा टाकळीवाडीत संपन्न

टाकळीवाडी / प्रतिनिधी दत्तवाड केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा विद्या मंदिर टाकळीवाडी येथे दि. १४व१५ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन सरपंच मंगल बिरणगे व व्यवस्थापन समिती अध्यक्षा शुभांगी खोत यांचे हस्ते संपन्न झाले.तर बक्षिस वितरण समारंभ श्री गुरूदत्त शुगर्स टाकळीवाडीचे चिफ एक्झिक्युटीव्ह राहूल दादा घाटगे यांचे हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे,उपसरपंच … Read more