जयसिंगपूर व नृसिंहवाडी बस स्थानकासाठी ४ कोटी ८७ लाखाचा निधी

जयसिंगपूर व नृसिंहवाडी बस स्थानकासाठी ४ कोटी ८७ लाखाचा निधी मंजूर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती जयसिंगपूर / प्रतिनिधी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता होत असताना शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जयसिंगपूर शहरातील बसस्थानकासाठी काँक्रिटीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी हिंदुऱ्हूदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत २ कोटी २२ लाखाचा निधी मंजूर झाला असून तालुक्यातील तीर्थक्षेत्र … Read more

कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशनचे ७ वे छायाचित्र प्रदर्शन 

शिरोळ / प्रतिनिधी कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशनचे ७ वे छायाचित्र प्रदर्शन शनिवार दि.२३ डिसेंबर २०२३ ते सोमवार दि. २५ डिसेंबर २०२३ अखेर मंगलधाम ,DKTE कॉलेज जवळ, इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथे आयोजित केले असल्याची माहिती कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशन सेक्रेटरी अभिजीत आडूरकर यांनी दिली. कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशन हा कोल्हापूर जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यातील एकमेव व पहिला … Read more

दत्त साखर कारखाना साखर शाळेस गट शिक्षण अधिकाऱ्यांची भेट

दत्त साखर कारखाना परिसरातील साखर शाळेस गट शिक्षण अधिकाऱ्यांची भेट शिरोळ / प्रतिनिधी   स्थलांतरित कामगारांच्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना मूलभूत सुविधा देणे संदर्भात पंचायत समिती शिरोळच्या गटशिक्षण अधिकारी भारती कोळी मॅडम यांनी दिली. मुलांना वर्ग खोली, बसायला बस्कर पट्ट्या, पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छतागृह व्यवस्था देण्यात आली आहे.   शिक्षणाच्या प्रवाहात मुलं आली पाहिजेत.शिकली पाहिजेत … Read more

हेरवाड येथे शॉर्टसर्किटने सुमारे ३५ एकरहून अधिक ऊस जळून खाक

हेरवाड येथे ३५ एकरहून ऊस क्षेत्र जळून खाक हेरवाड / प्रतिनिधी शॉर्टसर्किटने हेरवाड सुमारे ३५ एकरहून अधिक ऊस जळून खाक झाले आहे.दरम्यान देसाई मळ्यानंतर जमादार मळा या ठिकाणी अद्याप ऊस पेटत असल्याने अग्निशमन दलाच्या वतीने सदरची आग विझवण्याचा प्रयत्न अद्यापही सुरू आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, शॉर्टसर्किटने परिसरातील ऊसाला आग लागली.आगिने बघता – … Read more

श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा शिरोळ शहरात भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा शिरोळ शहरात भक्तिमय वातावरणात संपन्न शिरोळ / प्रतिनिधी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची  पालखीचे शिरोळ येथे स्वामीभक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानी आगमन झाले. तसेच अनेक स्वामी भक्तांनी आपल्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थांच्या पादुकाचे पूजन केले.येथील बळीराजा सिमेंट पाईप या ठिकाणी श्री स्वामी समर्थ पालखीच्या दर्शनासाठी स्वामी भक्तांनी मोठी गर्दी केली … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आंदोलनाची दिशा असेल

कुरुंदवाड / प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून जे आदेश मिळेल त्यानुसार आंदोलनाची दिशा असेल अशी भूमिका येथील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने येथील पोलिस ठाण्याच्या बैठकीत दिला.मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने आंदोलनाची भूमिका जाणून घेण्यासाठी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस येथील पोलिस ठाण्यात मराठा आंदोलकांची बैठक घेतली.प्रारंभी फडणीस यांनी मराठा समाजाच्या … Read more

क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये कुमार विद्यामंदिर कुटवाड शाळेचे यश

शिरटी / प्रतिनिधी हसुर केंद्रांतर्गत पार पडलेल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत कुमार विद्या मंदिर कुटवाड या शाळेने घवघवीत यश मिळविले. लहान गटामध्ये प्रश्नमंजुषा व समूहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच समूह नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.   क्रीडा प्रकारात वैयक्तिक 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक मुले( मानव सागर कांबळे), 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक -मुली( … Read more

२० डिसेंबर पाहा आजचे राशीभविष्य

२० डिसेंबर पाहा आजचे राशीभविष्य मेष –  आज व्यवसायात शांत रहा, आज कामाच्या ठिकाणी बदल कराल, कुटूंबाला वेळ द्याल,वाहन चालवताना काळजी घ्या, वृषभ – या राशींचा मंडळींना आजचा दिवस खर्चचा असेल,उधार पैसे घृ नका,विवाह इच्छुकांना स्थळ येतील, मिथुनब- या राशीचा मंडळींना आर्थिक लाभ, गुंतवणूकीत फायदा मिळेल.व्यवसायात फायदा होईल, कुटुंबातील वाद होईल, कर्क – या राशीला करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल,करिअरमध्ये … Read more

हृदयाची कार्यक्षमता (Ejection fraction) कमी झाल्यास काय करावे ?

हृदयाची कार्यक्षमता (Ejection fraction) कमी झाल्यास काय करावे ? हृदयाचे pumping व्यवस्थित होणे,ठोके व्यवस्थित व नियमित होणे यालाच Ejection fraction म्हणतात.हा generally 70% लागतो.याच्यापेक्षा Ejection fraction कमी टक्के दाखवत असल्यास,आपल्या हृदयाची कार्य क्षमता कमी आहे हे समजावे. कारणे-रूमॅटिक फॅक्टर,ब्लॉकेजस असणे, हृदयाची झडाप विक असणे,पूर्वी अटॅक येऊन गेला असल्यास.लक्षणे-धाप लागणे,जिव कासावीस होणे,पायाला/चेहऱ्यावर सूज येणे, भीती वाटणे,हृदयाचे … Read more

थंडीत कोरडी त्वचेची काळजी व घरगुती उपाय

कधी कधी डोक्याची त्वचा कोरडी पडल्यामुळे खाज येत असते.अशावेळी खोबऱ्याचे तेल किंचित गरम करून मालीश करा.खोबऱ्याचे तेल उत्कृष्ट मॉइश्चरायझर आहे.त्याचा प्रभाव थंड असतो. ज्यामुळे खाजेपासून मुक्तता मिळते.कोरफडीच्या गराचा वापर केस सुंदर, मजबूत तसेच डॅंड्रफ फ्री करण्यासाठी केला जातो.डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी केसांच्या मुळापाशी कोरफडीचा गर लावून हलक्या हाताने चोळा.असे केल्याने कोंडा नाहीसा होऊन खाज येणे … Read more