‘ब्रेक फेल’ तरीही जिनेन्द्र सांगावेचे नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत द्वितीय

ब्रेक फेल,थ्रोटल,सस्पेन्शन अशा गोष्टींवर मात करीत जिनेन्द्र सांगावे नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये द्वितीय अब्दूललाट / प्रतिनिधी मास्टर जिनेन्द्र सांगावे वय वर्षे 14 यांनी एम आर एफ नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेमध्ये 450cc ‘ग्रुप A’ वय 16 वर्षे वयोगटातील स्पर्धेत भाग घेतला होता.मात्र स्पर्धेच्या दोन दिवस पूर्वी जिनेन्द्र याची रेसिंग बाईक एका मोठ्या स्पर्धेमध्ये अपघात झाल्याने … Read more

ईव्हीएम मशीन बाबत जनजागृती व प्रशिक्षण तयारी सुरू

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील जनतेला ईव्हीएम मशीन बाबत जनजागृती तसेच प्रशिक्षणासाठी शिरोळ तालुक्यातील तहसील कार्यालयात 20 ईव्हीएम मशीन दाखल झाले असून शिरोळ तालुक्यातील गावा – गावात याबाबत जनजागृती तसेच प्रशिक्षण मोहिम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.त्यामुळे प्रशासनाकडून लोकसभेची तयारी सुरू असल्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. शिरोळ तालुक्यातील कोथळी,कवठेसार,यड्राव, … Read more

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत देसाई विद्या मंदिरचे सुयश.

उदगाव / प्रतिनिधी जिल्हा परिषद कोल्हापूरच्या “अध्यक्ष चषक” क्रीडा स्पर्धा सर्वत्र उत्साहात सुरु आहेत.चिंचवाड येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत देसाई विद्या मंदिर उदगाव शाळेने घवघवीत यश संपादन केले.लहान गटातील खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तालुकास्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.५०मीटर धावणेमध्ये अतिक यासीन मुल्लाणी यांने प्रथम क्रमांक पटकावला तर १०० मीटर धावणेमध्ये सार्थक संदीप … Read more

कोल्हापूरकरांचा थेट पाईपलाईन योजनेला गळतीचे ग्रहण…

राधानगरी / प्रतिनिधी राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी येथून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेला तुरुंबे (ता.राधानगरी) येथे आज पहाटे मोठ्या प्रमाणावर गळती लागली.या गळतीमुळे आसपासच्या परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले.शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.सायंकाळी पाच नंतर गळती कमी झाली.मात्र थेट पाईपलाईनमुळे होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण अशी विचारणा केली जात आहे.या … Read more

‘या’ राशी असतील भाग्यवान ! पाहा आजचे राशीभविष्य

मेष – विवाहयोग्य व्यक्तींसाठी आज चांगला दिवस, कुटुंबातील असणाऱ्या तक्रारी किंवा नाराजी दूर होईल,आज प्रॉपर्टी व्यवहार जपुन करा वृषभ – आज या राशीच्या मंडळीनी रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे,आज तुमचे सहकारी आनंदी होतील.मानसिक समस्या असेल तर आज मार्ग निघेल. मिथुन – या राशीच्या मंडळणीनना खर्च करताना खर्च करावा, विचार कटुन खर्च करा, आज शेअर बाजारातील गुंतवणूक फायद्याची ठरेल … Read more

व्हेरीकोज व्हेन म्हणजे काय ? लक्षणे, आयुर्वेदिक उपाय 

व्हेरीकोज व्हेन – पायावरील शिरा निळ्या -काळ्या पडतात,नागमोडी होऊन सुजतात यालाच व्हेरीकोज म्हणतात.धूम्रपान करणाऱ्या व्यक्तिमध्ये,उतरत्या वयात व महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. कारणे – सतत उभे राहणे,लठ्ठपणा,मधुमेह, अति श्रमदान, अति चालणे,अति स्नीग्ध गुरु अन्न,फ्रिज मधील पदार्थ, शिरांची लवचिकता कमी होणे,रक्त पुरवठा सुरळीत न होणे. लक्षणे – पायातील शिरा फुगणे,निळसर होणे,खाज सुटणे,दुखणे,काही लोकांमध्ये तर अल्सर … Read more

दत्तजयंतीनिमित्त नृसिंहवाडी दत्तधाममध्ये आज श्री गणेश याग व मनोबोध याग संपन्न

दत्तजयंतीनिमित्त नृसिंहवाडी दत्तधाममध्ये आज श्री गणेश याग व मनोबोध याग संपन्न नृसिंहवाडी / प्रतिनिधी आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नृसिंहवाडी( दत्तधाम)येथे दत्तजंयतीनिमित्त सुरु असलेल्या सप्ताहामध्ये आज मंत्रोपचाराने श्री गणेश याग व मनोबोध यागासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.आज सप्ताहाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी आठच्या भुपाळी आरतीनतंर श्री गुरुचरित्रातील दहा ते … Read more

अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यालय स्थापनेसाठीचा प्रस्ताव सादर करा – धन्यकुमार गुंडे

अल्पसंख्यांक नागरिकांसाठी ग्रामीण भागात शिबिरांचे आयोजन करुन शासकीय योजनांचा लाभ द्या कोल्हापूर / प्रतिनिधी अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांच्या अडीअडचणी जलदगतीने सोडवण्यासाठी तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक विभागाचे स्वतंत्र कार्यालय व जिल्हास्तरीय अधिकारी असणे आवश्यकआहे. यासाठीचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे यांनी केल्या.जिल्ह्यातील अल्पसंख्याक नागरिकांसाठीच्या … Read more

‘धक्कादायक’ चालू फडाला आग ; वाहनधारकांसह ऊसतोड कामगारांची उडाली तारांबळ..!

तेरवाड / प्रतिनिधी शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील हद्दीत ऊसतोड सुरू असणाऱ्या क्षेत्राला अचानक आग लागल्याने वाहनधारक तसेच ऊसतोड कामगारांची पळापळ झाली. अखेर फडातील वाहने तसेच कामगारांना बाहेर काढण्यात यश आल्यामुळे मोठी हानी टळली. या आगीत सुमारे ७ ते ८ एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, हेरवाड – मजरेवाडी … Read more

केंद्र शासकीय योजनांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सेवेचे सोच सफल केंद्राचे मोठ्या उत्साहाने उद्घाटन

सदलगा शहरी केंद्र शासकीय योजनांच्या मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सेवेचे सोच सफल केंद्राचे मोठ्या उत्साहाने उद्घाटन सदलगा शहर प्रतिनिधी / अण्णासाहेब कदम चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती व प्रशिक्षण देणारे केंद्र “सोच सफल केंद्र” याचे उद्घाटन आज सदलगा नगरपालिका सदलगा येथिल मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिवानंद भोसले ,सदलगा शहरातील ज्येष्ठ साहित्यिक पी … Read more