पंचगव्य घृत नस्याचे २४ फायदे पाहिलेत का? तर मग बघा हा व्हिडीओ

पंचगव्य घृत नस्याचे २४ फायदे पाहिलेत का? तर मग बघा हा व्हिडीओ ||नासा हि शिरसो द्वारम तेन तद व्याय,हन्ति तान || नाक हे मस्तिष्क द्वार आहे आणि त्यामध्ये होणारे विकार,हे नाकावाटे औषधे सोडून बरे होतात.आयुर्वेदानुसार पंचगव्य नस्य घृत नाकामध्ये सोडल्यास शालाक्य म्हणजेच उर्ध्वजत्रूगत,मस्तिष्क,कान,नाक,घश्याचे आजार दूर होतात.हे देशी गाईच्या पाच तत्वापासून बनविले जाते. पंचगव्य घृत नस्याचे … Read more

आ.शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून बेडकिहाळ येथे लाभार्त्याना गॅस किटचे वितरण

बेडकीहाळ / प्रतिनिधी   उज्ज्वला योजने अंतर्गत बेडकिहाळ येथील 17 लाभार्त्याना बीरेश्वर बँक शाखा बेडकिहाळ येथे निपाणी भागाच्या आमदार,माजी मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या गॅस किटचे वितरण कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक बाळासाहेब शिंदे यांनी करून आमदार व माजी मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून … Read more

निपाणी हालसिद्ध साखर कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार 

निपाणी / प्रतिनिधी खासदार आण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कारखान्याचे पदाधिकारी व संचालकांच्या पारदर्शी कार्यप -णालीतून निपाणी येथील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कारखान्याने आज अखेर सर्वच क्षेत्रात यशस्वी कार्य सुरु केले आहे.तांत्रिक बाबतीत देखील कारखान्याने यशाचे शिखर गाठले आहे. २०२२-२३ च्या गळीत हंगामात कारखान्याने … Read more

दत्तजयंतीनिमित्त नृसिंहवाडी दत्तधाममध्ये श्री गीताई याग संपन्न

नृसिंहवाडी / प्रतिनिधी आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नृसिंहवाडी(दत्तधाम)येथे दत्तजंयतीनिमित्त सुरु असलेल्या सप्ताहामध्ये आज  सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत मंत्रोपचाराने श्री गीताई यागासह  विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.आज सप्ताहाच्या तिसर्‍या दिवशी सकाळी आठच्या भुपाळी आरतीनतंर श्री गुरुचरित्रातील बावीस ते  ते एकोणतीस अध्यायापर्यंत सामुहिक वाचन झाले.मान्यवरांच्या हस्ते साडेदहाची नैवेध आरती झाली.आरतीनतंर सामुहिक श्री … Read more

प्रकाश पतसंस्थेचे काम आदर्शवत – आ.डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर

प्रकाश पतसंस्थेच्या महावीर नगर शाखेचे नुतन वास्तुचे उद्घाटन शिरटी / प्रतिनिधी सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात प्रकाश पतसंस्थेची स्थापना करून संचालकांच्या जिद्द,चिकाटी आणि पारदर्शी कारभाराच्या बळावर संस्थेची महावीर नगर येथे दुसरी शाखा सुरू झाली.ही बाब कौतुकास्पद असून श्रमजीवी आणि ठेवीदाराला दिलासा देण्यासाठी आर्थिक अंधारातुन प्रकाशाकडे जाण्यासाठी समविचारी मानवी संबंधाच्या भावनेने निर्माण केलेली … Read more

शेडशाळ केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत मराठी औरवाडचे सुयश

गणेशवाडी / प्रतिनिधी शेडशाळ केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा गणेशवाडीत संपन्न झाली. त्यामध्ये लहान गट कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक तसेच खो खो मध्ये दुसरा क्रमांक मिळविला. लहान गट ५० मीटर धावणेमध्ये मयुरी प्रविण अलोळी हिने प्रथम क्रमांक मिळविला.सदर विद्यार्थ्यांना गट शिक्षणाधिकारी भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी नारायण पाटील,केंद्र प्रमुख संदिप कांबळे यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक लक्ष्मण गायकवाड,संतोष ढाकणे, … Read more

केंद्रस्तर क्रीडा स्पर्धेत कुमार अकिवाटला जनरल चॅम्पियनशिप

अकिवाट / प्रतिनिधी अकिवाट केंद्रांतर्गत अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेत कुमार विद्या मंदिर अकिवाट शाळेने जनरल चॅम्पियनशिप पटकावले.मोठ्या गटामध्ये कुमार अकिवाट शाळेचे घवघवीत यश संपादन केले.खो-खो व कबड्डी मुलांनी प्रथम क्रमांक,रिले १००x४प्रथम क्रमांक मिळविला. मोठा गट वैयक्तिक क्रीडा प्रकारातील१०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावणे प्रकारात वेदांत बंडू कोळी प्रथम क्रमांक मिळविला.तर २०० मी.धावणे मध्ये … Read more

गुटखा वाहतुक करणार्‍यावर कारवाई,गुटख्याचा ८१ हजार ३९६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

गुटखा वाहतुक करणार्‍या एकावर कारवाई,गुटख्याचा ८१ हजार ३९६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ येथे गुटखा वाहतुक करीत असताना शिरोळ पोलिसांनी गुरुवारी रात्री कारवाई केली. सलीम नदाफ यांच्याकडून विविध प्रकारचा गुटखा व सुगंधीत तंबाखू असा 81 हजार 396 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.संशयित आरोपी सलीम नदाफ याला शिरोळ पोलिसांनी अटक केली असून शुक्रवारी जयसिंगपूर … Read more

ट्विंकल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये क्रीडा महोत्सवास प्रारंभ

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे   पुलाची शिरोली येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये २१/१२/२०२३ ते २३/१२/२०२३ पर्यंत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष संतोष संभाजी बाटे व तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष राजू पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन करण्यात आले. … Read more

स्व.दानचंद घोडावत ट्रस्ट व रोटरी क्लब जयसिंगपूर तर्फे माणुसकीच्या भिंतीचा शुभारंभ

जयसिंगपूर /प्रतिनिधी रोटरी क्लब जयसिंगपूर संचलित स्वर्गीय दानचंद घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजक व त्याच्या विशेष सहकार्यातून जयसिंगपूर शहराच्या मध्यवस्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात गरीब गरजवंतांच्यासाठी माणुसकीची भिंत या सदराखाली मोफत जुने व नवी कपडे उपलब्ध करून दिले आहेत याचा शुभारंभ शिरोळ तालुक्याचे माजी आरोग्य मंत्री व विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर,उद्योगपती विनोदभाऊ घोडावत,रौनक घोडावत,रोटरी क्लब … Read more