डॉ.अरविंद माने बनले सर्वसामान्य नागरिकांसाठी गोल्डन मॅन
शिरोळ / प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष व माजी नगरसेवक डॉ अरविंद माने हे प्रभागातील नागरिकांना मोफत गोल्डन आयुष्यमान कार्ड काढून देण्याचा उपक्रम ठीक ठिकाणी राबवत आहेत.या उपक्रमास नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून डॉ माने यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.शिरोळ नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपताच अनेक नगरसेवकांनी शहरातील … Read more