पहाटे ४ वाजल्यापासून जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू

कोल्हापूर / प्रतिनिधी मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ.बी.सी. प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरिता सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिलेला इशारा तसेच जिल्ह्यात मोठया प्रमाणात यात्रा,उरुस,सण इ.साजरे होणार असून विविध पक्ष,संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन,उपोषण,मोर्चा इ.प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहेत.यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस … Read more

सेवाभाववृत्ती बाळगून समाजाची सेवा केली पाहीजे – आमदार प्रकाश हुक्केरी

अंकली / प्रतिनिधी वैद्यकीय पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा बजावताना समाजामध्ये सेवाभाववृत्ती बाळगून समाजाची सेवा केली पाहीजे.वैद्यकीय सेवेमध्ये अमिषाला बळी न पडता आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करावा.असे मत आमदार प्रकाश हुक्केरी यांनी व्यक्त केले.अंकली येथील गोमटेश शिक्षण संस्थेच्या डॉ.एन.ए.मगदूम आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या व्दितीय बॅचच्या  बी ए एम एस विद्यार्थ्यांचा पदवीदान (विशिखानुप्रवेश) समारंभात प्रमूख पाहूणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमात … Read more

किडनी व पोटाच्या आजारावर ‘कपालभाती’ प्राणायाम उत्तम उपाय

सुखासनामध्ये बसून श्वास बाहेर सोडत पोट झपकन आत घेणं याला कपालभाती प्राणायाम असं म्हणतात. वेळ – एक स्ट्रोक एका सेकंदाल १ मिनिटात ६० स्ट्रोक होतात.याप्रमाणे ३ मिनट, ५ मिनिट सतत हा प्राणायाम करावा. सिद्धी (लाभ) – या प्राणायामाने पित्त विकार,गॅसेस,पोट घट्ट होणं,मलावरोध,मुळव्याध,किडनीचे विकार,वाढलेला कोलेस्ट्रॉल,चरबी,वाढलेलं वजन,वाढलेला पोटाचा घेर,ब्लड प्रेशर आणि शुगर,लहान आणि मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता वाढते,मानसिक … Read more

पाठदुखीने हैराण झाल्यात तर करा मग घरीच हे उपाय

पाठदुखी (Backache) वयाच्या ४५ नंतर हि समस्या भारतात कॉमन झाली आहे.कारण ४५ नंतर हाडातील कॅलसिअम कमी पडायला लागते.स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. कारणे – चकती झीझने,चकती सरकने, सयाटीका,जास्त श्रम,वातूळलेले पदार्थ खाणे, कुपोषण,उंचीवरून पडणे. लक्षणे – पाठ खूप दुखणे,काहींना पाठीपासून पायापर्यंत वेदना पसरणे,पायात गोळा येणे, पाठीत चमकणे,चालता न येणे,पायामध्ये मुंग्या येणे,नस दबने. तपासणी -MRI Spine, … Read more

दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर १५० पोलिसांचा बंदोबस्त –  उपविभागीय अधिकारी डॉ रोहिणी सोळंखे

नृसिंहवाडी / प्रतिनिधी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या ठिकाणी महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा राज्यासह देशभरात भाविक दर्शनासाठी येत असतात उत्सव काळात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज जयसिंगपूर विभागाच्या पोलिस उप विभागीय अधिकारी डॉ रोहिणी सोळंखे व शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी भेट देवून मंदिर परिसराची … Read more

दत्तजयंतीनिमित्त नृसिंहवाडी दत्तधाम येथे श्री स्वामी याग संपन्न

दत्तजयंतीनिमित्त नृसिंहवाडी दत्तधाममध्ये आज श्री स्वामी याग संपन्न नृसिंहवाडी / प्रतिनिधी आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नृसिंहवाडी( दत्तधाम)येथे दत्तजंयतीनिमित्त सुरु असलेल्या सप्ताहामध्ये आज  सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत ७०० श्लोकी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करीत श्रीस्वामी याग व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आज सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सकाळी आठच्या भुपाळी आरतीनतंर … Read more

वरणगे येथे विकसित भारत संकल्प यात्रेला केंद्रीय सहसचिव अनीता शाह – अकेला यांची भेट

कोल्हापूर / प्रतिनिधी लक्षित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी संपर्क अधिकारी असलेल्या केंद्रीय सहसचिव अनीता शाह-अकेला यांनी वरणगे येथे   सुरु असलेल्या संकल्प यात्रेला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते प्रसिध्दी रथाची फित कापून कार्यक्रमाची सुरुवात झाली. वरणगे येथील आयोजित कार्यक्रमात पात्र लाभार्थ्यांना सहसचिव अकेला यांचे हस्ते … Read more

महास्वामीजींच्या सानिध्यात गीता आश्रम मठ सदलगा येथे गीता जयंती उत्साहाने साजरी

महास्वामीजींच्या सानिध्यात गीता आश्रम मठ सदलगा येथे गीता जयंती उत्साहाने साजरी सदलगा शहर प्रतिनिधी / अण्णासाहेब कदम सदलगा ता.चिकोडी येथील गीताश्रम मठ येथे काल परमपूज्य डॉक्टर श्रद्धानंदजी स्वामी गीताश्रम मठ सदलगा यांच्या अध्यक्षतेखाली आणि परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी समाधी मठ निपाणी,परमपूज गिरीश आनंद स्वामीजी ज्ञानयोग आश्रम विजयपूर,परमपूज्य सदाशिवआनंद स्वामीजी गोडवाड,परमपूज्य रुद्र मुनी स्वामीजी बाबा महाराज मठ … Read more

जोल्ले ग्रुप तर्फे निपाणी ते अंजनाद्री पर्वत दर्शनासाठी १७०० हनुमान भक्त यात्रेला रवाना

निपाणी /  प्रतिनिधी जोल्ले ग्रुप तर्फे आयोजित निपाणी ते अंजनाद्री पर्वतासाठी हनुमान भक्तांची हनुमान माला या धार्मिक यात्रेला आज रवाना झाले.समाधी मठाचे परमपूज्य श्री.प्राणलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून शुभारंभ करण्यात आला.म्युनिसिपल हायस्कूल निपाणी येथून १७०० भाविकांनी ३३ बसेस मधून अंजनाद्रीला प्रस्थान केले.त्यापूर्वी सर्व भाविकांनी आपापल्या गावामध्ये होम करून , माला व भगवी वस्त्रे … Read more

दत्तवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा टाकळीवाडीत संपन्न

दत्तवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा टाकळीवाडीत संपन्न टाकळीवाडी /  प्रतिनिधी दत्तवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा विद्या मंदिर टाकळीवाडी येथे दि.१९ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाल्या.स्पर्धेचे उद्घाटन उपसरपंच प्रमिला आवटी,केंदबा कांबळे, तुकाराम चिगरे,भरमू बदामे व व्यवस्थापन समिती अध्यक्षा शुभांगी खोत यांचे हस्ते संपन्न झाले.तर बक्षिस वितरण समारंभ-खुशाल कांबळे,बाजीराव गोरे,अनिल कांबळे यांचे हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे,तुकाराम बदामे,कृष्णा … Read more