‘यांच्या’ आठवणीने पालकमंत्री मुश्रीफही झाले भावनिक

आता मंत्री मुश्रीफ यांची बानगेत पहिली आरती आणि ओवाळणी होणार नाही…! तुमच्यामुळेच मी तिच्या सावलीत सुखाचे चार घास खात होतो..! हृदयविकाराने पत्नीचा मृत्यू झालेल्या बानगेच्या पांडुरंग चौगुले यांची भावना बानगे / प्रतिनिधी मुश्रीफसाहेब,तुमच्यामुळेच मी तिच्या सावलीत होतो.तिच्या हातचे सुखाचे चार घास खात होतो, अशी दर्दभरी व्याकुळतेची आर्त भावना बानगे ता. कागल येथील पांडुरंग चौगुले यांनी … Read more

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मंत्रिमंडळात मांडू पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

कागल / प्रतिनिधी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मंत्रिमंडळात मांडू, अशी ग्वाही दिली. कागलमध्ये कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने आयोजित मोर्चासमोर बोललो.संघटनेच्यावतीने मला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनामध्ये खालील मागण्यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे वैधानिक असून त्यांना वेतनश्रेणीसह ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी लाभ द्या. अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार रुपये व मदतनिसांना दरमहा … Read more

‘ब्रेकिंग’आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाल्याची घटना कोल्हापुरातील रजपूत वाडी इथं घडली आहे. या अपघातात मंत्री तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक रविराज जाधव यांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र दोन वाहनांचे मोठं नुकसान झालं आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा आज कोल्हापूर दौरा होता गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पण … Read more

‘का रंगली’ खासदार धैर्यशील माने यांच्या डिजिटल फलकांची चर्चा

नृसिंहवाडी / प्रतिनिधी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या गेटवर तसेच समोरच्या बाजूस श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या गेटवर समोरच्या बाजूस खासदर धैर्यशील माने यांचा डिजिटल फलक लावण्यात आल्यामुळे सदरचे आरोग्य केंद्र झाकून गेले आहे.त्यामुळे ऐन दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना आरोग्य केंद्राची शोधा-शोध करावी लागणार आहे.त्यामुळे तातडीने ग्रामपंचायतीने सदरची डिजिटल फलक  काढावीत … Read more

महिला महाराष्ट्र केसरी पै अमृता पुजारीला मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने १ लाख रुपयांचे बक्षीस 

कागल / प्रतिनिधी शिरोळची कन्या कु.अमृता शशिकांत पुजारी हिने मानाचा महिला महाराष्ट्र केसरी किताब पटकाविला.तिच्या यशाबद्दल नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने तिला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. कागलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दै.पुढारीचे संपादक पद्मश्री डाॅ.प्रतापसिंह जाधव, खासदार संजय मंडलिक,माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ,ज्येष्ठ विचारवंत प्रा.सुनीलकुमार लवटे,केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह … Read more

निराधारांना पेन्शन २ हजार रुपये होईपर्यंत पाठपुरावा करणार – पालकमंत्री मुश्रीफ

कागल / प्रतिनिधी गेल्या ३०-३५ वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीत गोरगरिबांची सेवा करीत आलो आहे.यापुढे गोरगरीब निराधार जनतेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे. त्यांची सेवा हेच माझे जीवितकार्य आणि पुण्याई आहे.पेन्शन दोन हजार रुपये होईपर्यंत पाठपुरावा करत राहू असे अभिवचन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं.कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या ३०० लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप प्रसंगी पालकमंत्री … Read more

तब्बल २४६२ दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत शासनाच्या सुविधा – जिल्हा प्रशासनाचे हे आवाहन

दिव्यांग मुलांच्या प्रमाणपत्रासाठी 26 डिसेंबर रोजी शिबीराचे आयोजन कोल्हापूर / प्रतिनिधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या संकल्पनेतून कायद्यानुसार दिव्यांग मुलांच्या प्रवर्गानुसार प्रमाणपत्र काढण्यासाठी मंगळवार दि.26 डिसेंबर रोजी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय,कोल्हापूर आणि सेवा रुग्णालय, कसबा बावडा,कोल्हापूर येथे तालुकानिहाय नियोजन करण्यात आले आहे.जास्तीत-जास्त दिव्यांग विद्यार्थी व पालकांनी शिबीरास उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा … Read more

तब्बल ३४ वर्षानंतर ‘या’ घरांना मिळाली स्वहक्काची मालकीपत्रे

कागल / प्रतिनिधी सिद्धनेर्ली ता.कागल येथील शंभरहून अधिक पूरग्रस्त कुटुंबीयांनी माझ्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.तब्बल ३४ वर्षानंतर त्यांना नदीकिनाऱ्यावरील घराच्या जागेची स्वहक्काची मालकीपत्रे मिळाली आहेत.याबद्दल मातंग व चर्मकार समाजाच्या पूरग्रस्त कुटुंबीयांनी ढोल, कैताळ आणि हालगीच्या निनादात एकत्र येऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार केला.सिद्धनेर्ली गावाच्या दक्षिणेकडील बाजूला मातंग समाज आणि चर्मकार समाजातील घरे होती. दूधगंगेला पूर … Read more

आहारात दूध,दही,तुपाचं अमूल्य महत्व कधी पाहिलं का? तर मग वाचा

आहारात दूध, दही, तुपाचं सेवन करावं. तुपाचा गुणधर्म थंड असल्यानं पोटात थंडावा आणि उष्णता कमी करण्यास मदत करतं. ताक घेताना त्यात पुदिना, धणे-जीरे पूड, हिंग घालून घेतल्यानं अधिक फायदा होतो. रोज रात्री तळपाय, हाताला तेल लावून काशाच्या वाटीनं पाय घासावेत,यामुळे झोप शांत लागते. हाता-पायाची उष्णतेनं होणारी जळजळही कमी होते. जळवात होत असेल तर रक्त चंदनाचा … Read more

‘या’ राशींना रविवार असेल शुभ,पहा 24 डिसेंबर आजचे राशीभविष्य

मेष – या राशीच्या मंडळींना व्यापारात मोठा नफा मिळेल.व्यवसायात नवीन काम सुरू केल्याचा फायदा होणार वृषभ – या राशी मंडळीना आज नोकरीत चांगली संधी मिळण्याची शक्यता.व्यवसायात चांगला नफा मिळेल.आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.नियोजित सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण कराल. मिथुन – या राशी लोकांना नोकरीच्या नवीन प्रकल्प मिळेल.आज व्यवसायात चांगली प्रगती राहील.आरोग्याची काळजी घ्या,आजचा दिवस आनंदी … Read more