दत्त कारखानास्थळी ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी

शिरोळ / प्रतिनिधी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टचे आरोग्य केंद्रास चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी सर्व सोयीसुविधा अद्ययावत मशनरी उपलब्ध करुन दिल्या आहेत. उच्चविद्याविभूषित व तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य केंद्रात सर्वरोगांवर २४ तास उपचार  देण्यात येतात.आरोग्य केंद्रात चीफ मेडिकल ऑफिसर डॉ.रेखा शेरबेट आहेत. मेडिकल ऑफिसर डॉ.प्रिया खाडे या स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ आहेत.मेडिकल ऑफिसर डॉ.गजानन चौगुले … Read more

महाराष्ट्रात दीड वर्षात विकासाचा कायापालट – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

उपजिल्हा रुग्णालय गारगोटी,नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न  कोल्हापूर / प्रतिनिधी गेल्या दीड वर्षात महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागात आधुनिकता आणली,शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली,नोकर भरतीचे प्रश्न मार्गी लावून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत विकासाचा कायापालट केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी कोल्हापूर येथे केले.ते गारगोटी तालुका भुदरगड येथील उपजिल्हा … Read more

डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील सांस्कृतिक भवनाचे हेरवाड येथे उद्घाटन

हेरवाड / प्रतिनिधी हेरवाड येथे लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या माजी आमदार डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाले.स्वागत दत्त भांडारचे चेअरमन दामोदर स्तार यांनी केले. यावेळी राज जोगळे,अण्णासाहेब सनदी,धनंजय धोत्रे,उद्योगपती अशोकराव कोळेकर,चंद्रकला पाटील,सरपंच रेखा जाधव आदींनी डॉ. सा. रे. पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला.सदर सांस्कृतिक भवनाची संपूर्ण वाटचाल सांगण्यात आली.याप्रसंगी दिलीप पाटील,उपसरपंच हयातचंद्र जमादार,तंटामुक्तीचे अध्यक्ष … Read more

नागीण आजार कशामुळे होतो,लक्षणे व घरगुती उपाय

नागीण (Herpes zoaster )- हा एक अतिरिक्त उष्णतेमुळे होणारा आजार आहे. याचा कालावधी 2-3आठवडे असतो, पण याच्यावर योग्य उपचार न झाल्यास खूप काळ याचा त्रास होतो. कारणे -अति उष्ण, पित्तकारक आहार, तेलकट -मसालेदार पदार्थ, जागरण, ईर्षा, राग यामुळे हा आजार उत्पन्न होतो. लक्षणे – द्राक्षसारखे पाण्याने भरलेले फोड उठतात, तेथे दाह होतो, वेदना होतात,ताप येतो,ती … Read more

आयुष्यातील महत्त्वाचे वैद्यकीय क्रमांक बघितलेत का ?

आयुष्यातील महत्त्वाचे वैद्यकीय क्रमांक बघितलेत का ?  1. रक्तदाब: 120/80  2. नाडी: 70 – 100  3. तापमान: 36.8 – 37  4. श्वसन: 12-16  5. हिमोग्लोबिन: पुरुष (13.50-18)   महिला ( 11.50 – 16 )  6. कोलेस्टेरॉल: 130 – 200  7. पोटॅशियम: 3.50 – 5  8. सोडियम: 135 – 145  9. ट्रायग्लिसराइड्स: 220  10. शरीरातील रक्ताचे … Read more

अनुलोम विलोम प्राणायामाचे चमत्कारी फायदे,एकदा व्हिडीओ पहाचं

अनुलोम विलोम (नाडी शोधन)प्राणायाम विधी सहज आसनामध्ये बसून उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपूडी बंद करून डाव्या नाकपूडी तुन खोल श्वास आत भरा,मग डावी नाकपूडी बंद करून उजव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडा,परत उजव्या नाकपुडीतून श्वासात घ्या वेळ – श्वास दहा सेकंद आत मध्ये भरा,दहा सेकंद बाहेर सोडा,हा प्राणायाम सतत तीन मिनिटे पाच मिनिटे करा सिद्धी लाभ … Read more

‘या’ राशींवर होणार भोलेनाथांची कृपा,पहा 25 डिसेंबरचे राशी भविष्य

मेष – या राशीच्या मंडळीना मोठा फायदा होईल, कुटुंबात मान-सन्मान मिळेल,धार्मिक कार्यात सहभागी व्हाल,आर्थिक परिस्थिती चांगली राहील. वृषभ – या राशीच्या मंडळीना आज सर्व कामात यश मिळेल,नोकरीत उत्तम संधी मिळतील. आई-वडिलांच्या आशीर्वाद घ्या,आर्थिक उत्पन्नाची संधी मिळेल,मिथुन – या राशीच्या मंडळीनी आज सावधगिरी बाळगावी.नोकरदार मंडळीनवर वरिष्ठांची मर्जी असेल, तुमच्या अधिकारात वाढ होणार आहे. कुटुंबाला वेळ द्याल … Read more

दत्तजयंतीनिमित्त नृसिंहवाडी दत्तधाममध्ये हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्री चंडी याग संपन्न

दत्तजयंतीनिमित्त नृसिंहवाडी दत्तधाममध्ये हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्री चंडी याग संपन्न नृसिंहवाडी / प्रतिनिधी आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नृसिंहवाडी( दत्तधाम)येथे दत्तजंयतीनिमित्त सुरु असलेल्या सप्ताहामध्ये आज  हजारो सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत श्री दुर्गा सप्तशतीचे वाचन करीत श्री चंडी याग व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.आज सप्ताहाच्या पाचव्या  दिवशी सकाळी आठच्या भुपाळी आरतीनतंर … Read more

दत्तजयंती निमित्त जयसिंगपुरात श्री चंडीयाग संपन्न

जयसिंगपूर / प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ दरबार,जयसिंगपुर येथे दत्तजयंती निमित्त सुरु असलेल्या सप्ताहामध्ये आज सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन करत चंडी याग संपन्न झाला.व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आज सप्ताहाच्या पाचव्या दिवशी पहाटे पाच वाजता अभिषेक झाला.त्यानंतर सकाळी 8 ची भूपाळी आरती संपन्न झाली.त्यानंतर चंडीयागास सुरुवात झाली आरतीनंतर सामुहिक श्री स्वामी … Read more

पुलाची शिरोली येथे संत सद्गुरू बाळूमामा व ओम दत्त चिले महाराज पालखी सोहळा उत्साहात

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे   वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे । सहज हवन होते नाम घेता फुकाचे । जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म॥१॥ या सुभाषिताचा उल्लेख करायचं कारण म्हणजे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या शिरोली पुलाची येथील संत सद्गुरू बाळूमामा मंदिर व ओम दत्त चिले महाराज मंदिर … Read more