शिरोली एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गुटख्यासह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे पुलाची शिरोली परिसरात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ६५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सुमारे ४:४० वाजण्याच्या सुमारास पुलाची शिरोली … Read more