म्हणून शेट्टी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत

शिरोळ / प्रतिनिधी आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे.महाराष्ट्रात भाजप-शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचे सी-व्होटरच्या रिपोर्टमधून समोर आले आहे.मात्र विरोधकांची एकजूट नसणे हे देखील भाजपच्या पथ्यावर पडणार आहे.स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यात सहा जागा … Read more

श्री बिरेश्वर संस्था अतिशय विश्वासार्ह संस्था – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा राज्यात जोल्ले ग्रुपच्या बिरेश्वर संस्थेचे पदार्पण निपाणी / प्रतिनिधी गोवा येथील फोंडा शहरात जोल्ले ग्रुपची सहसंस्था श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.एकसंबा (मल्टी-स्टेट) शाखा-फोंडा 195 व्या नूतन शाखेचे उदघाटन गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज पार पडले.यावेळी जोल्ले समूहाचे संस्थापक चिक्कोडी लोकसभा मतदार संघाचे खासदार अण्णासाहेब जोले व स्थानिक नेते यांच्या … Read more

कृषी पंपाची विज बिलासंदर्भात महावितरण वर मोर्चा काढणार – धनाजी चुडमुंगे

शिरोळ / प्रतिनिधी प्रामाणिक कर्जभरणाऱ्या शेतकऱ्यांना चुकीचे निकष लावून ५० हजार रुपये अनुदानापासून अपात्र ठरवले गेले आहे.त्यांना पात्र करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले.येथील शेतकरी वजन काट्यावर आंदोलन अंकुश संघटनेच्या जनसंपर्क कार्यालय प्रवेश कार्यक्रम प्रसंगी धनाजी चुडमुंगे बोलत होते.यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन कदम यांच्या शुभहस्ते फीत कापून कार्यालय … Read more

‘या’ राशीच्या लोकांना लाभदायक असेल,पहा 27 डिसेंबरचे राशी भविष्य

मेष – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस चांगला जाणार आहे.आज नियोजित काम सहज पूर्ण होईल.कौटुंबिक सुख-शांती राहील. विवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला, वृषभ – या राशीच्या मंडळीनी तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे, मुलांसोबत वेळ घालवाल.नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल, आरोग्य चांगला राहील. मिथुन – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस अनुकूल असेल.उच्च पदाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल,तुमच्या … Read more

फुफुसाची क्षमता वाढविण्यासाठी काय कराल? पहा हा व्हिडीओ

निमोनिया, दमा, ब्रॉंकायटिस,या आजारामध्ये फुफुसाची श्वास घेण्याची क्षमता कमी होते. कारण फुफुसाचे अंकुचन व प्रसरण व्यवस्थित होत नाही.   फुफुसाची क्षमता कमी होण्याची कारणे – अनुवांशिक आजार, क्षयरोग, छातीत पाणी होणे, दमा, निमोनिया, ब्रॉंकायटिस,धूम्रपान, कफ वाढविणारे पदार्थ, फ्रिज मधील पदार्थांचे सेवन.   फुफुसाची क्षमता कमी झाल्यास लक्षणे – धाप लागणे, चक्कर येणे, छातीतून घर -घर … Read more

शिरोळ श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; गुरुवार पर्यंत होणार विविध कार्यक्रम

शिरोळमध्ये शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात दर्शनासाठी गर्दी ; गुरुवार पर्यंत होणार विविध कार्यक्रम शिरोळ /  प्रतिनिधी   दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा….. श्री गुरुदेव दत्त….. असा जयघोष करीत शेकडो भाविकांनी येथील श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात श्री चे दर्शन घेतले. यावेळी श्रींचा जन्मोत्सव सोहळा अमाप उत्साहात व भक्तिमय वातावरणात … Read more

बस चढताना दिड तोळ्याच्या चेनवर चोरट्याचा डल्ला

शिरोळ / प्रतिनिधी   नृसिंहवाडी कोल्हापूर एस टी बसमध्ये चढत असताना विश्वनाथ बाळकृष्ण पवार यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची दिड तोळ्याची चेन अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना मंगळवार दि . २६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली याबाबती फिर्याद विश्वनाथ बाळकृष्ण पवार रा मुंबई यांनी शिरोळ पोलीसात दिली आहे . शिरोळ … Read more

शिरोळमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत वक्तृत्व स्पर्धा संपन्न

शिरोळ / प्रतिनिधी जलजीवन मिशनच्या प्रभावी प्रचार व प्रसिद्धीकरता तालुका स्तरावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर वक्तृत्व स्पर्धा गुरुवार दिनांक २१ डिसेंबर २०२३ इ.रोजी शिरोळ पंचायत समितीच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते.सदर वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समिती शिरोळचे गटविकासअधिकारी शंकर कवितके सहायक गटविकास अधिकारी प्रदीप पाटील, गटशिक्षणाधिकारी भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे व नारायण … Read more

दानोळी हायस्कूल मध्ये गणित दिन उत्साहात साजरा

22 डिसेंबर हा दिवस थोर भारतीय गणिततज्ञ डाॅ. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर “राष्ट्रीय गणित दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दानोळी हायस्कूल दानोळी मध्ये गणित दिनानिमित्त विविध स्पर्धा व उपक्रम यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. रुगे सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी रामानुजन यांचे जीवन कार्य व … Read more

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून तिघांची निर्दोष मुक्तता

जयसिंगपूर / प्रतिनिधी शिरोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिरोळ (जि .कोल्हापूर) येथे दि. 20/10/2020 रोजी किरकोळ भांडणाचा राग मनात धरून झालेल्या हनामारीची फिर्याद शिरोळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 328/2020 नुसार सागर पाटील,जगदीश पाटील व नीलकंठ मोरे यांच्यावर भा. द. वी. स. कलम 307,452,324,504,506,34 खाली गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर खटल्याची सुनावणी मे.सत्र न्यायाधीशसो जयसिंगपूर … Read more