शासकीय योजनांतून महिला व बालकांचा विकास

शासकीय योजनांतून महिला व बालकांचा विकास.. कोल्हापूर / प्रतिनिधी केंद्र व राज्य शासनाच्या माहिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिला व बालकांचा विकास व संरक्षणासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सन 2022 -23 या आर्थिक   वर्षात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत 1 हजार 480 बालकांना 75 लाख रुपयांचा तर बाल न्याय … Read more

विकसित भारत संकल्प यात्रेचे शिरोळ शहरात उत्साहात स्वागत

शिरोळ / प्रतिनिधी   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प यात्रेच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र शासनाच्या सर्व अनुदानाच्या योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचाव्यात यासाठी मोहिम राबवली जात आहेत.   या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. शिरोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात स्वागत … Read more

गणेशवाडी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ 

गणेशवाडी / प्रतिनिधी आमदार चंद्रकांतदादा पाटील,खासदार धनंजय महाडिक सुरेशराव हाळवणकर यांच्या सहकार्याने गणेशवाडी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत १० लाख रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ भाजपा जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी निंबाळकर म्हणाले गणेशवाडी गावच्या विकासासाठी विविध योजनेतून निधी दिला जाईल असे आश्वासन दिले.यावेळी सरपंच प्रशांत अपिने,उपसरपंच जयपाल खोत,ग्रामपंचायत सदस्य शरद कांबळे सौ गीता गौराजे … Read more

आरोग्यावर ‘हे’ २२ रामबाण घरगुती उपाय ठरतात फायद्याचे

कान दुखी कांदा बारीक करून त्याचा रस कापडानं गाळून घ्या. तो रस गरम करून कानात ४ थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होते. दातदुखी… हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून दोनदा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते. दात पोकळी.. कापूराची बारीक पूड करून बोटाने दातांवर लावा आणि चोळा. छिद्र पूर्णपणे स्वच्छ करा. … Read more

29 डिसेंबर 2023 : आजचे राशी भविष्य कसे असेल जाणून घ्या

मेष – राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला. संपत्तीबाबत कुटुंबात काही तणाव निर्माण होतील,आज तुमची प्रकृती चांगली असेल,व्यवसायात भरभराट व  आर्थिक लाभ होईल.विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करू शकतात, वृषभ – या राशीच्या मंडळीसाठी आजचा दिवस आनंदाचा राहील.आज घरातील अनेक जबाबदाऱ्या येतील.मतभेद आज संपुष्टात येऊ शकतात,अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील,नोकरदारासाठी चांगला दिवस असेल.जोडीदाराकडून सहकार्य राहिल. मिथुन – राशीच्या … Read more

टिप्स फॉलो करा आणि हवे तितके वजन कमी करा!

टिप्स फॉलो करा आणि हवे तितके वजन कमी करा!!!!! व्यायामाचा अभाव, दिवसा झोपणे, कफकारक आहार घेतल्यामुळे, अयोग्य आहार -विहारामुळे,लठ्ठपणा वाढतो.पण प्रमाणापेक्षा जास्त वजन म्हणजे सर्व आजारांना निमंत्रणच.   कारणे – अति प्रमाणात गोड, स्निग्ध पचायला जड असे पदार्थ, दूध व दुधाचे जड पदार्थ, नॉनव्हेज, सतत AC व फॅन मध्ये असणे, अति आरामदायक जिवनशैली मुळे “लठ्ठपणा … Read more

सोमवारी भरणार ‘जनता दरबार’ : तक्रार निराकरणासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे

कोल्हापूर / प्रतिनिधी   वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हा नियोजन समिती,जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिन अंतर्गत ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपले प्रश्न, अर्ज, निवेदन व अडचणी सोडविण्यासाठी जनता दरबारात उपस्थित रहावे, असे … Read more

जयसिंगपूर श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुचरित्र पारायणाची सांगता

जयसिंगपूर/ प्रतिनिधी   येथील श्री स्वामी समर्थ दरबार मंदिरात दत्त जयंती निमित्त अखंड नाम यज्ञ याग आणि श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता व श्री दत्त जन्मकाळ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी जयसिंगपूर शहरासह पंचक्रोशीतील हजारो सेवक सेविकांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहरातील लक्ष्मीबाई पाटील गर्ल स्कूल नजीक असलेल्या श्री स्वामी समर्थ दरबार मंदिरात दत्त जयंती निमित्त विविध … Read more

उदगाव कुंजवन महोत्सवात मौजी बंधन संस्कार सोहळा

उदगाव कुंजवन महोत्सवात मौजी बंधन संस्कार सोहळा उदगाव / प्रतिनिधी उदगाव ता. शिरोळ येथील कुंजवन महोत्सवामध्ये मौजी बंधन (उपनयन संस्कार) शेकडो मुलांच्यावर उत्कृष्ट सिंहनिष्कीडित व्रतकर्ता-साधना महोदधि आचार्यश्री 108 गुरूवर्य प्रसन्न सागरजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये विधीवत करण्यात आले.अंतर्मना आचार्य श्री प्रसन्न सागर जी महाराज यांनी सहभागी प्रत्येक मुलांच्यावर स्वतः संस्कार करत त्यांना व्रत व उपदेश दिले.यागमंडल … Read more

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिन

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिन कोल्हापूर / प्रतिनिधी   जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली … Read more