उदं…ग आई उदं..यल्लमाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात सौंदत्तीला बैलगाड्या रवाना
कुरुंदवाड / प्रतिनिधी उदं…ग आई उदं..यल्लमाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात कर्नाटक राज्यातील सौंदत्ती येथे होणाऱ्या रेणुकादेवीच्या यात्रेला येथील रेणुका देवीच्या पालख्या,बैलगाड्या …