स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 39 वर्षानंतर ऋणानुबंधांच्या पडल्या गाठी
कोथळीच्या आदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात कोथळी : प्रतिनिधी 39 वर्षांपूर्वी शिक्षण घेत असताना वर्गमित्रांच्या समवेतअसणाऱ्या ऋणानुबंधांच्या घटना …