“कौतुकास्पद” अंधत्वावर मात करुन निहारिकाने बारावी बोर्ड परीक्षेमध्ये मिळविले तब्बल ९२% गुण
जिद्द,चिकाटी आणि मैत्रिणीची व गुरुकुल मधील शिक्षकांची मोलाची साथ या ताकदीवर जन्मत:च अंधत्व वाट्याला आलेल्या इचलकरंजीमधील कु.निहारिका पवन कासलीवाल विद्यार्थिनीने …