कृष्णामाईचा दत्तगुरुंच्या पादुकांना स्पर्श,नृसिंहवाडीत दक्षिणद्वार पहिला सोहळा संपन्न
श्री दत्तात्रयाच्या पादुका असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मुख्य मंदिरात पुराचे पाणी गेल्यानंतर दक्षिणद्वार सोहळा होतो.मंदिराच्या उत्तरेकडील दरवाज्यातून कृष्णा नदीचे …