कुंभोजसह परिसरामध्ये ‘मंगलमूर्ती मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप
कुंभोज / आकाश शिंदे कुंभोजसह हिंगणगाव,दुर्गेवाडी,नेज,शिवपुरी, नरंदे परिसरात ‘मंगलमूर्ती मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात सुमारे शंभरहून अधिक सार्वजनिक मंडळांनी …