मान्सून काळात प्रशासनाने सज्ज राहावे प्रशासनाला आ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचना
मान्सूनपूर्वच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर मध्ये आढावा बैठक संपन्न जयसिंगपूर / प्रतिनिधी मान्सूनपूर्वच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,महापूर आणि संभाव्य दुष्काळ या दोन्ही संकटांचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक आहे. निवारा केंद्रांमध्ये शौचालय, वीज, आरोग्य सुविधा, उद्घोषणा प्रणाली आणि बॅरिकेड्सची व्यवस्था करावे, पूरकाळात ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, बिट अंमलदार व संबंधित अधिकारी यांनी गाव न … Read more