बिरेदवाच्या नावानं चांगभलं च्या गजरात बिरदेव जन्मकाळ सोहळा उत्साहात साजरा
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे बिरदेवाच्या नावानं चांगभलं, गारड्या देवाच चांगभलंच्या जय घोषात पुलाची शिरोली ( ता.हातकणंगले) येथे श्री काशिलिंग बिरदेव जन्मकाळ सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. सकाळपासूनच मंदिरामध्ये श्री बिरदेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. शिरोली गावचे ग्रामदैवत असणाऱ्या आणि भक्तांच्या हाकेला धावणारा काशिलिंग बिरदेव जन्मकाळ सोहळा मोठ्या भक्तीमय … Read more