शिरोळात जागतिक टपाल दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
शिरोळ मध्ये जागतिक टपाल दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार शिरोळ / प्रतिनिधी विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर , साप्ताहिक वार्तासुख,राधा महिला सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक टपाल दिनाचे “औचित्य साधून टपाल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा पेन , सन्मान चिन्ह व गुच्छ देऊन सत्कार करण्यात … Read more