तोंडावर गुंगीचा स्प्रे व कुत्र्याना गुंगीचा खाऊ घालून टोप येथे सोने,चांदी दागिने व रोख रक्कम ३ लाखाचे ऐवज लंपास
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे घराच्या दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून घरात शिरून झोपलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला तर पाळीव …