कत्तलखान्याकडे जनावरे घेवून जाणारा टेम्पो पकडला दोघांवर गुन्हा दाखल
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथे बेकायदेशीरपणे कर्नाटकातील कत्तलखान्याकडे जनावरे घेवून जाणारा पिकअप टेम्पो गोरक्षक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून पकडला व शिरोली पोलिसांच्या ताब्यात दिला.त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला तर जनावरांची तासगाव येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार कराड येथील जनावरांच्या बाजारातून तिन बैल कर्नाटकातील … Read more