राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार विजयाचा झेंडा रोवतील : मा.आ.उल्हासदादा पाटील, अब्दुललाट जि प मतदार संघात प्रचार
अब्दुललाट / प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व आपल्याला लाभले आहे. खासदार धैर्यशील माने व शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील …