शरद पॉलिटेक्ऩिकला ‘बेस्ट इन्स्टिटयुट’ तर इंजिनिअरिंगच्या ग्रंथालयाला ‘बेस्ट नॉलेज सेंटर’ अॅवार्ड
आएसटीईकडून दर्जा व उत्कृष्ट गुणवत्तेवर निवड : प्राचार्यांसह दोन प्राध्यापकांचाही सन्मान शिरोळ / प्रतिनिधी यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी,पॉलिटेक्ऩिकला …