राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना थेट भिडावे – पालकमंत्री मुश्रीफ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना थेट भिडावे.जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कठोर परिश्रम घ्या.जनतेच्या प्रश्नांना भिडल्यावरच पक्ष संघटना मजबूत होईल, …