देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी निवडीबद्दल वडगाव भाजपाचे वतीने फटाक्याची आतिषबाजी

Spread the love

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने पेठ वडगांव नगरपालिका चौक येथे हातकणंगले तालुका व वडगाव भाजपाचे वतीने फटाक्याची आतिषबाजी

केली व बाजार पेठे मध्ये बुंदी वाटून आनंद साजरा केला यावेळी हातकणंगले तालुका भाजपा अध्यक्ष अमरसिंह पाटील,तय्यब कुरेशी जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक मोर्चा,वडगाव शहराध्यक्ष जगन्नाथ माने,जेष्ठ नेते विजू भाई शहा,धनंजय गोंदकर तालुका उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा सुरेखा सूर्यवंशी, सुप्रिया पाटील, बानू नदाफ तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक महिला मोर्चा, विश्वास माने आप्पा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा,सलीम मुलाणी तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा, संतोष ताईंगडे, सागर भोसले, डॉ.अभय यादव, राजेंद्र जाधव ,प्रज्योत शहा,राजू बुरुड, दिनेश सनगर, राजू मिठारी, रघुनाथ पिसे विकास कांबळे शहर अध्यक्ष युवा मोर्चा, पियुष शहा ,रणजीत पाटील, संजय पाटील, विशाल दोरकर, सुनील लाड,निलेश कांबळे,अजय मोरे विशाल सनगर संजय पवार जगदीश महादार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते*विनोद शिंगे कुंभोज

error: Content is protected !!