शिरोली येथे भाजपच्या वतीने साखर वाटप करत जल्लोष

Spread the love

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्याबद्दल शिरोली येथे प्रभाग क्रमांक पाच च्या वतीने साखर वाटप

करण्यात आले माजी सरपंच अनिल शिरोळे, बेडक्याळ संचालक उत्तम पाटील, दीपक यादव, संदेश शिंदे ,धनाजी यादव ,गुरु दाजी ,सचिन यादव ,अंकुश यादव ,विनोद यादव विजय सूर्यवंशी ,विलास काटकर, साठे मामा, सर्जेराव चौगुले ,विजय यादव, सुनील पाटील ,सागर चौगुले धारवाड दादा, सुनील पाटील, बाळासो व्हनागडे, तेलवेकर दादा दादू सुरवंशी, हंबीरराव चौगुले प्रमोद उन्हाळे संपत चौगुले मुसा गवंडी उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज

error: Content is protected !!