९८ व्या वर्षी मतदान केंद्रावर जाऊन केलं मतदान

Spread the love

शिरोळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय आरगे यांच्या मातोश्री श्रीमती कृष्णाबाई वसंतराव आरगे यांनी वयाच्या ९८ व्या वर्षीही लोकशाही उत्सवात सहभाग घेतला. त्यांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.यानिमित्ताने कोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने सन्मानपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!