तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी गणपतदादांसाठी जीवाचं रान करू – सरपंच संजय धनगर

Spread the love

नवे दानवाड / प्रतिनिधी

नवे दानवाड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील दादांच्या प्रचाराचा ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे नारळ वाढवून हालगीच्या कडाडा मधे शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी माजी सरपंच संजय धनगर म्हणाले कसल्याही परिस्थिती मध्ये क्षारपड मुक्तीचे जनक व महाविकास आघाडीचे धडाडीचे उमेदवार गणपतराव पाटील दादांना शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी निवडून आनु असे म्हणाले.गावातून प्रमुख मार्गावरून रॅली काढून मतदाराशी सवांद साधण्यात आला व गावामध्ये प्रतेक वार्डात घरोघरी जाऊन हात या चिन्हा वर शिक्का मारून निवडून आणण्यासाठी आवाहन केले.यावेळी प्रचारासाठी गावातील युवक मोठ्या प्रमाणात हाजर होते,व तसेच कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, या प्रचाराला गावातून भरभरून प्रतिसाद मिळाला.यावेळी माजी सरपंच बाबासाहेब पाटील,माजी सरपंच चंगेज खान कुराडे,माजी सरपंच दिपक कांबळे, कुराडे,ग्रामपंचायत सदस्य श्रावण कांबळे,भगतसिंह शिलेदार सर,शिवाजी साळुंखे,सागर परिट,संजय परिट,अहमद सनदी,रामा बेरड,रामा कांबळे,शंकर कांबळे,सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे,आप्पासाहेब कांबळे,आण्णासाहेब शिरडोने,सामाजिक कार्यकर्ते पिंटु माळी,नाना आंबुपे सर,सचिन आंबुपे,सुनील पाटील,लक्ष्मण बेरड,हसन सय्यद,कतकर साहेब,सज्जन सिंग रजपूत,वैभव धनगर, प्रकाश आंबुपे,सुनिल आंबुपे,अवी सुतार,ऊत्तम कांबळे शकिल कुराडे,प्रनित पाटील,सोन्या धनगर,रोहित भापकर,सुंदर कांबळे,पोपट कांबळे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!