म्हणून यड्रावकरांचा लोहार कुटूंबाने केला सत्कार

Spread the love

आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ शहरातील देसाई – लोहार कुटुंबातील ९ महिन्याचे बालक उर्मी उमेश देसाई हिच्या हृदयविकाराच्या ऑपरेशनसाठी ५० हजाराचा निधी उपलब्ध करून देवून तिच्यावर हृदयविकाराचे ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल देसाई – लोहार कुटुंबाच्या वतीने आमदार यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!