राजमाता जिजाऊ महिला अर्बन दुधोंडी या सोसायटीचा उद्घाटन सोहळा

Spread the love

राजमाता जिजाऊ महिला अर्बन दुधोंडी या सोसायटीचा उद्घाटन सोहळा

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे

दुधोंडी ता. पलूस येथील स्वातंत्र सेनानी पै आनंदराव जाधव फाऊंडेशन संचलित राजमाता जिजाऊ महिला अर्बन को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि. दुधोंडी या सोसायटीचा उद्घाटन सोहळा *माजी खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशन उपाध्यक्षा सौ वैशालीताई आवाडे* यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रदेश संघटन मंत्री अभिजित पाटील, शिवाजी मगर – पाटील, धोंडीराम शिंदे, सचिनकुमार सावंत, सौ अनिता मगर – पाटील, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सचिन जाधव, सोसायटीचे चेअरमन सौ अक्षता जाधव, व्हा चेअरमन उज्वला नलवडे यांच्यासह संचालक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!