दादासो काळे यांचे निधन

Spread the love

 शिरोळ / प्रतिनिधी 

 

येथील काळे गल्लीमधील शिवशक्ती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक काळे (सर) यांचे वडील व प्रतिष्ठित नागरिक दादासो आण्णा काळे यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता शिरोळ येथील पंचगंगा नदी काठावरील जगदाळे वैकुंठधाम येथे होणार आहे.

error: Content is protected !!