काकासो माने ट्रस्टचा डॉ.अभय बंग यांना सेवाभूषण पुरस्कार जाहीर

Spread the love

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील काकासो माने मेमोरियल ट्रस्टच्यावतीने दलितमित्र कामगार नेते काकासो माने यांच्या 14 व्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा यंदाचा सेवाभूषण पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांना जाहीर करण्यात आला.या पुरस्काराचे वितरण बुधवार दि.6 मार्च रोजी सरस्वती हायस्कुलच्या प्रांगणात अ.भा.मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते व माजी खा.श्रीमती निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती काकासो माने ट्रस्टच्यावतीने देण्यात आली आहे.

error: Content is protected !!