जयसिंगपूर / प्रतिनिधी
बॅ.बाळासाहेब खर्डेकर शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था जयसिंगपूर चे संचालक श्री. रमेश अशोक बन्ने(निमशिरगाव) चि.सौ.कां.तृप्ती व जवळगाव ता.बार्शी जि.सोलापूर येथील सुर्यकांत भगवान झेंडे यांचे चिरंजीव डॉ.शंकर यांचा शुभ विवाह धर्मनगर मंगल कार्यालय धर्मनगर निमशिरगाव येथे मोठया थाटामाटात संपन्न झाला.वधूवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी राजकीय,शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रातील मंडळी,ग्रामस्थ,आप्त, मित्रपरिवार उपस्थित होता.