शिरटी किसान विकास सोसायटीच्या चेअरमन पदी सौ.संगिता भोसले व व्हा चेअरमन पदी रमेश कुंभार

Spread the love

शिरटी / प्रतिनिधी

शिरटी ता शिरोळ येथील शिरटी किसान विविध कार्यकारी सह.(विकास)सेवा संस्था मर्यादित शिरटी या संस्थेच्या चेअरमन पदी संगिता धनाजी भोसले तर व्हा चेअरमन पदी रमेश सदाशिव कुंभार यांची एक मताने निवड करण्यात आली या निवडीसाठी डी.डी.आर ऑफिस कोल्हापूरचे उदय उलपे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात हि निवड करण्यात आली.यावेळी संचालक अनिल ढेकळे,राहुल चौगुले,विश्वास कांबळे, रामगोंडा पाटील,बाबासो चौगुले,महावीर दानोळे,प्रदिप पाटील,रामचंद्र बंडगर,संचालिका सौ लता रोजे व संस्थांचे सचिव रमेश चौगुले व सेवक वर्ग उपस्थित होते.

error: Content is protected !!