महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी जयदीप थोरातची निवड

Spread the love

शिरोळ (ता. शिरोळ, जि . कोल्हापूर) येथील जयदीप थोरात याची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी निवड झाल्याचे पत्र आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.यावेळी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, उदय पोवार, शेखर पाटील, विजय पाटील, दिपक गायकवाड, अमोल चौगुले, नितीन बागे, वासिम जमादार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!