दत्तवाडमधील पारस कृषी सेवा केंद्राचे शानदार उद्घाटन

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी

 

दत्तवाड येथील युवा उद्योजक प्रज्योत कुमार सिदनाळे यांच्या पारस कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन कुरुंदवाड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

 

याप्रसंगी किरणसिंह जोंग,दिपक पोमाजे,अॅड. सुरेश पाटील,अॅड.युवराज घोरपडे,मयूर खोत,उदय पाटील,संजय पाटील,धन्यकुमार सिदनाळे,आण्णासाहेब सिदनाळे, शुभम सदलगे,रावसो चौगुले,रावसो कुंभोजे,

 

अशोक पाटील,रविकुमार पाटील,प्रकाश खोत, महंमदहनिफ मुल्ला,अशोक कोळी,मारुती कोळी,भालचंद्र खोत,दिलीप शिरढोणे, बाळू यादव,दत्तात्रय कमते,अरुण कदम,मोअज्जम चौगले यांच्यासह ग्रामस्थ,मित्रमंडळी, स्नेही उपस्थित होते.

error: Content is protected !!