कुंभोज येथे बौध्द समाजाचा वतीने भिमा कोरेगाव शोर्य दिन

Spread the love

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे

भिमा कोरेगाव शोर्य दिन 1818 मधिल संघर्षमय ऐतिहासिक विजयी लढ्यातील शूरवीरांना मानवंदना कुंभोज येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आली, तसेच अमर देवमोरे, सागर सुवासे, सुशांत माने, वैभव जमणे यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आले,

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाला पंकज कुरणे सुशांत कोले अब्बास डोणे, मुबारक मुल्ला, यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले, रत्नदीप डोणे, अनिकेत कोले, तेजस डोणे विकी माने, दादा माने उत्कर्ष डोणे मयुर कोले, व समस्त बौद्ध समाज व गावातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते, स्वागत व आभार सुशांत कोले यांनी मानले.

error: Content is protected !!