मानसिक ताण तणाव आहे,मग करा हा व्यायाम

Spread the love

भ्रामरी व उदगीथ प्राणायाम

 

विधी –
सुखासनामध्ये बसून दोन्ही हाताची बोटाची तर्जनी भूमध्य केंद्रा वर (गंध लावतो त्या ठीकानी)ठेवा मध्यमा, अनामिका, करंगळी डोळ्यावर अलगद ठेवा, दोन्ही हाताच्या आंगठया नी दोन्ही कान बंद करून श्वास आत घ्या व बाहेर सोडत नाकाने ओंकार गुंजन करा             (5 ते 11 वेळा)

उदगीथ प्राणायाम –
भ्रामरी नंतर दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये ठेऊन श्वास आत भरा व श्वास बाहेर सोडत ओंकार उच्चार 5ते 11वेळा करा.

लाभ –
भ्रामरी व उदगीथ प्रणायामाने मानसिक ताण तणाव,

निद्रानाश, मनाची चंचलता, उच्चं रक्तदाब, हदयरोग बरे होतात, ध्यान करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे, कान डोळे नाक या संबधित आजार बरे होतात.

 

सुरेश तिप्पानावर
योग शिक्षक पतंजली योग पीठ हरिद्वार

error: Content is protected !!