पंचतिक्त घृतचे ५ आयुर्वेदिक औषधी फायदे पाहिलेत का? तर या व्हिडीओ बघा

Spread the love

पंचतिक्त घृत

पंचतिक्त घृत हे नावाप्रमाणेच ५ आयुर्वेदिक औषधीपासून बनविण्यात आले आहे.यामध्ये कडूनिंब, गुडूची, पटोल,कंटकारी,वासा हि प्रमुख औषधे आहेत.

पंचतिक्त कोणकोणत्या आजारावर उपयुक्त आहे –
१) सर्व पद्धतीचे त्वचारोग किटभ,पामा, कुष्ट रोग
२) सोरायसिस
३) अंगावर पित्त उठणे
४) एक्झिमा
५) ओस्टिवोपोरोसिस -हाडांचा ठिसूलपणा
६) ओस्टिवोपेनिया -सतत हाडे फ्रॅक्चर होणे.
७) पित्तज -कफज /त्रिदोषज व्याधी.

उपयोग –
१) हाडांची घनता वाढविते, ठिसूळपणा दूर करते.
२) संधिवात, आमवात मध्ये उपयोगी.
३) विरेचन पूर्व कर्म मध्ये स्नेहन कर्म म्हणून वापर होतो.
४) सर्व त्वचारोगामध्ये किटभ, पामा, कुष्ट, सोयरायसिस, फंगल इन्फेकशन, एक्झिमा मध्ये रक्तशुद्धी करते, खाज कमी करते.
६) पित्तगांद्या (अंगावर उठलेले पित्त )कमी होते.
७) पित्त /अतिरिक्त उष्णता, नागीण उठली असल्यास कमी करते.
८) कंटकारी नावाचा यातील घटक श्वासनरोग कमी करतो.
९) चेहऱ्यावरील पिंपल कमी करते.
१०) याच्या नित्य सेवणाने करट वारंवार उठत असल्यास तेही पुन्हा उठत नाही.

पंचतिक्त घृत

घ्यावयाचे प्रमाण –
२ चमचे दिवसातून 3 वेळा घेणे व त्यावरती कोमट जल घ्यावे.

 

अधिक माहितीसाठी

डॉ.ओंकार अशोक निंगनुरे
संपर्क -9175723404,7028612340

error: Content is protected !!