डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील सांस्कृतिक भवनाचे हेरवाड येथे उद्घाटन

Spread the love
हेरवाड / प्रतिनिधी
हेरवाड येथे लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या माजी आमदार डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते
झाले.स्वागत दत्त भांडारचे चेअरमन दामोदर स्तार यांनी केले. यावेळी राज जोगळे,अण्णासाहेब सनदी,धनंजय
धोत्रे,उद्योगपती अशोकराव कोळेकर,चंद्रकला पाटील,सरपंच रेखा जाधव आदींनी डॉ. सा. रे. पाटील
यांच्या स्मृतींना उजाळा दिला.सदर सांस्कृतिक भवनाची संपूर्ण वाटचाल सांगण्यात आली.याप्रसंगी दिलीप पाटील,उपसरपंच हयातचंद्र जमादार,तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष देबाजे,पंचायत समितीच्या माजी सभापती

निनाद जमादार,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावीर

 

पाटील.श्री दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील,मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना,दादा पाटील यांच्यासह ग्रामस्थ व सेवा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.आभार उत्तम सुतार यांनी मानले.

error: Content is protected !!