पंचगव्य घृत नस्याचे २४ फायदे पाहिलेत का? तर मग बघा हा व्हिडीओ

पंचगव्य घृत नस्याचे २४ फायदे पाहिलेत का? तर मग बघा हा व्हिडीओ
||नासा हि शिरसो द्वारम तेन तद व्याय,हन्ति तान ||
नाक हे मस्तिष्क द्वार आहे आणि त्यामध्ये होणारे विकार,हे नाकावाटे औषधे सोडून बरे होतात.आयुर्वेदानुसार पंचगव्य नस्य घृत नाकामध्ये सोडल्यास शालाक्य म्हणजेच उर्ध्वजत्रूगत,मस्तिष्क,कान,नाक,घश्याचे आजार दूर होतात.हे देशी गाईच्या पाच तत्वापासून बनविले जाते.
पंचगव्य घृत नस्याचे फायदे –
1) शिंका,धुळीची ऍलर्जी,धाप व घोरणे या समस्यांवर मात करण्यासाठी मदत होते.
2) सर्दी,खोकला,दमा,नाक चोंदणे,जड जीभ यापासून मुक्त होण्यास मदत करते.
3) अनिद्रा,डोकेदुखी,मिर्गी,चक्कर,बोबडेपणा या समस्यांवर उपचार करण्यासाठी अत्यंत प्रभावी.शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढवते.
4) केस गळणे व अकाली पांढरे होणे प्रतिबंधित करते.
5) पंचेंद्रियांची ग्रहण शक्ती वाढवते.
6) कफ व सायनस साफ करते.
7) मनाची एकाग्रता वाढवते.
8) मन, बुद्धी व शरीरावर सकारात्मक बदल घडवते.
(पंचगव्य घृत नस्य घोसरवाड येथील अरिहंत मेडिकल मध्ये रुग्णांच्या आग्रहास्तव उपलब्ध)
अधिक माहितीसाठी
डॉ.ओंकार निंगनुरे
Spread the love
error: Content is protected !!