हृदयाची कार्यक्षमता (Ejection fraction) कमी झाल्यास काय करावे ?

हृदयाची कार्यक्षमता (Ejection fraction) कमी झाल्यास काय करावे ?

हृदयाचे pumping व्यवस्थित होणे,ठोके व्यवस्थित व नियमित होणे यालाच Ejection fraction म्हणतात.हा generally 70% लागतो.याच्यापेक्षा Ejection fraction कमी टक्के दाखवत असल्यास,आपल्या हृदयाची कार्य क्षमता कमी आहे हे समजावे.
कारणे-रूमॅटिक फॅक्टर,ब्लॉकेजस असणे, हृदयाची झडाप विक असणे,पूर्वी अटॅक येऊन गेला असल्यास.लक्षणे-धाप लागणे,जिव कासावीस होणे,पायाला/चेहऱ्यावर सूज येणे, भीती वाटणे,हृदयाचे ठोके अनियमित पडणे, चक्कर येणे,अशक्तपणा.
अपथ्य (काय खाऊ नये )
शेंगदाणे,वाळलेले खोबरे,ग्रेव्ही,पापड,लोणचे, दही,मसालेदार-तेलकट पदार्थ,वांगी,बटाटा, म्हशीचे तूप-लोणी,मुळा,अळू,पोहे,काजू.
आयुर्वेदिक औषधे -हृदयामृत वटी, अर्जुनारिष्ट, प्रभाकर वटी,सर्पगंधा वटी.ब्राम्ही वटी.
उपाय –
1) सकाळी 5-6 वासता उठणे व उपाशीपोटी 1ग्लास दुधीभोपाळ्याचा रस पिणे नंतर एक तास काही खाऊ नये
 2) सकाळी 8वासता नाष्ट्याऐवजी ज्वारीच्या कण्या खाणे.
3) दुपारी 12-1 वासता जेवण करणे. जेवनामध्ये सलाड (काकडी, बिट, गाजर )चा वापर करणे.व लसूण व जिरेयुक्त ताक पिणे.
4) जेवणात उपवासाचे (सैंधव ) मीठ वापरणे.
5) संध्याकाळी 4वासता सफरचंद, मोसंबी, लिंबू पाणी, नारळ पाणी घेणे.
हृदय रोग्यांनी दिवसातून एक तरी सफरचंद खाल्ले पाहिजे कारण आरोग्यासाठी ते उत्तम आहे.
6) रात्री 8 वास्ता रात्रीचे अल्प जेवण घेणे व एक तासाने चालणे.
7) झोप अपुरी असल्यास /चिंता असल्यास ब्राम्ही वटी खाणे.
8) जमत असल्यास आयुर्वेदिक तज्ञ् डॉक्टरांकडे हृदय बस्ती,पंचकर्म करून घेणे
9) जवस व दालचिनी पावडर दिवसातून 2 वेळेस घेणे कारण जवस बॅड कोलेस्टे्रोल बर्न करते तर दालचिनी रक्त नैसर्गिकरित्या पातळ ठेवते.
10) पिंपळाच्या पानांचा काढा देखील  हृदयासाठी उत्तम मानला जातो.
11) फॅन व AC चा वापर टाळावा व आठवड्यातून 2 वेळा तरी “स्टीम बाथ” घ्यावा कारण घामावाटे बॅड कोलेस्टे्रोल व अतिरिक्त मेद बर्न होऊन ब्लॉकेज कमी होतात.
12) तुळस व तमालपत्री देखील हृदयासाठी गुणकारी आहे आहे कारण तुळस कोलेस्टे्रोल कमी करते आणि ईम्युनिटी सुधारते.
13) हृदय रोग्यांनी आमलकी,पुष्करमूळ,अर्जुन, दालचिनी, संगेयशव पिष्ठी, अकिक पिष्टी,जहर मोहरा पिष्टी नियमितपने घ्यावे त्याने हृदयाची कार्य क्षमता (Ejection Fraction ) सुधारते.
14) आहारामध्ये देशी गाईच्या तुपाचा उपयोग करावा त्याने सततचा अशक्तपणा दूर होतो
15) सोबत योगा व ऍकूप्रेशर  थेरोपी वापर केल्यास एका आठवड्यातच फरक दिसून येतो. फक्त गरज आहे सातत्याची,अतूट विश्वासाची आणि पथ्य पाळण्याची
अधिक माहितीसाठी
डॉ. ओंकार अशोक निंगनुरे
संपर्क -9175723404,7028612340
Spread the love
error: Content is protected !!