Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिरोली पुलाची येथील आसिफ महंमद चाहूस वय 30 रा विलासनगर शिरोली हा तरूण रविवारपासून बेपत्ता झाला असल्याची नोंद शिरोली पोलिसात सोमवारी करण्यात आली होती आज मंगळवार दुपारी त्याचा मृतदेह पंचंगंगा नदीपात्रात आढळून आला आसिफचा मृत्यू आकस्मित कि घातपात संशयाच्या भोवऱ्यात फिरताना दिसत आहे.शिरोली पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि आसिफ हा रविवारी सकाळी पाच मित्रांसोबत शिरोली औद्योगिक वसाहत नदीकाठी असणाऱ्या एका जॅकवेल जवळ पार्टी करण्यासाठी गेला होता पार्टी दारू, जेवण करून त्यानी सायंकाळी पाच वाजता नदीपात्रात पोहण्यासाठी गेले असता तो पाण्यात बुडाला असल्याची माहिती त्याच्या सोबत असणार्‍या मित्रांनी पोलिसात दिली पण त्याच्या घरच्यांना आसिफचा मृत्यू बुडून होणे अशक्य वाटते कारण तो पट्टीचा पोहणारा असल्याने त्याचा या गोष्टीवर विश्वास बसत नसल्याने त्यानी सोमवारी त्याचा बेपत्ता कि घातपात या संभ्रमात राहून पोलिसात तक्रार दिली आहे पण काही लोकांनी पाहीले होते कि पार्टी वेळी मित्रांच्यात काही वादाचा प्रसंग झाला होतो तो वाद मिटवून ते पोहायला गेले पण पोहताना त्याचा घातपात झाला कि अकस्मित मृत्यू झाला हा मात्र मोठा संभ्रम आहे पण शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यानी घटनास्थळावर जावून परिसरातील सिसिटिव्ही फुटेज तपासले असता त्याना कोणताही पुरावा सापडला नसल्याने त्यानी सांगितले

Leave a Comment

error: Content is protected !!