हातकणंगले / प्रतिनिधी
जयसिंग फार्म हाऊस वर आज नूतन विशेष कार्यकारी अधिकारी यांना पत्र वाटपाचा कार्यक्रम मोठया उत्साहपुर्ण वातावरणात करण्यात आले.यावेळी भाजपचे जेष्ठ सदस्य व माजी जिप सदस्य अरुणराव इंगवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा वापर चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मार्गदर्शन केले.
भाजपचे हातकणंगले शहराध्यक्ष अमर इंगवले यांनी ही उपस्थिताना बहूमोल मार्गदर्शन केले.मंडल अध्यक्ष शितल हावळे यांनी नूतन विशेष कार्यकारी अधिकारी यांचे स्वागत केले. यावेळी संदीप कांबळे ‘ विजय निंबाळकर ‘ मयूर कोळी , दिनानाथ मोरे ‘ रमजान मुजावर ‘ आण्णासो चौगुले ‘ विजय वसगडे , सौ नंदादेवी चौगुले ‘ उमेश सुर्यवंशी , पंकज चौगुले यांच्यासह आदि प्रमुख मान्यवर उपस्थित शेवटी आभार रावसाहेब चौगुले यांनी मानले