मी लक्षवेधी दिली आहे आमदार विनय कोरे यांचे अंगणवाडी सेविकांना आश्वासन

Spread the love

राज्यातील जवळपास दोन लाख अंगणवाडी सेविका ४ डिसेंबर पासून संपावर आहेत.याकडे हे सरकार दुर्लक्ष केले आहे तसेच लोकप्रतिनिधी ही या विषयाकडे गांभीर्याने बघितले नाहीत यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे एका कार्यक्रमास येणाऱ्या आमदार विनय कोरे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी आमदार विनय कोरे यांनी आपल्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असून तुम्हाला नक्की न्याय मिळेल.


त्यासाठी आपला लोकप्रतिनिधी म्हणून शासन स्तरावर पाठपुरावा करत आहे असा विश्वास अंगणवाडी सेविका यांना दिला.

error: Content is protected !!