माजी आमदार डॉ सुजीत मिणचेकर यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेला कोल्हापूर जिल्हात बळकटी मिळाली असे प्रतिप्रादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ते मुंबई येथील मुक्तागिरी बंगल्यावर डॉ सुजीत मिणचेकर यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलत होते.या पक्षप्रवेशावेळी खासदार धर्चशिल माने ‘ रविद्र माने सार्थ मिणचेकर ”अविनाश बनगे ‘ अजित सुतार ‘ अरविंद खोत ‘ संजय दिक्षीत ‘ राजेश पाटील ‘ दिपक पाटील ‘ विनायक कोठावळे ‘ अजय कांबळे ‘ महावीर कांबळे, धोडीराम कोरवी ‘ उत्तम बोते ‘ अजित उगळे ‘ रणजीत शिंदे ‘ विद्या खोत ‘ विशाल साजणीकर ‘ रणजीत केळूसकर ‘ सुभाष कांबळे ‘ विवेक कांबळे ‘ पोपट कांबळे ‘ अभिजीत शिंदे ‘ साकेत देशमुख ‘ अभिजीत कोळी ‘ शशीकांत मिणचेकर , लखन कोळी ‘ वैभव जेमणे , अनिल सुतार, विजय भोसले , मंदार गडकरी ‘ किसन तिरपणकर ‘ दिपक मोरे , विनोद पाटील , पीएस पाटील ‘ शंशाक भाट ‘ राजू जोशी ‘ युवराज ओसवले आदि प्रमुख मान्यवरा सह शिव शक्ती व भिमशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते